हे संकेतस्थळ केवळ इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आहे.
सदर संकेतस्थळावर इ. 4 थी व इ. 7 वी साठी शाळा नोंदणी किंवा विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यात येऊ नयेत. त्यामुळे भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापकांची राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
आपणास इ. 5 वी व इ. 8 वी करिता नोंदणी करावयाची असल्यास YES या बटनावर क्लिक करावे अन्यथा NO या बटनावर क्लिक करावे.